Sunday, August 31, 2025 04:40:04 AM
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना हा 4 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
Omkar Gurav
2025-03-04 09:31:19
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा IPL 2025 मध्ये मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. हा IPL दिग्गज आगामी हंगामात ऐतिहासिक कामगिरी करणार असून 450 T20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
Samruddhi Sawant
2025-02-25 17:52:34
पावसामुळे रावलपिंडीच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामन्याचे नाणेफेक देखील अद्याप होऊ शकलेले नाही. यामुळे दोन्ही संघांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-02-25 17:09:43
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा विराट कोहली फक्त खेळातच नव्हे, तर खाद्यप्रेमी म्हणूनही ओळखला जातो.
2025-02-25 16:29:11
दिन
घन्टा
मिनेट